Aai Kuthe Kay Karte | पाहा 'आई कुठे काय करते' मालिकेतील शेखरच्या खऱ्या आयुष्यातील मुलीला |

2022-03-29 202

आई कुठे काय करते या मालिकेतील संजनाप्रमाणेच संजानाच्या पतीची भूमिका साकारणार अभिनेता शेखर म्हणजेच मयूर खांडगे हे देखिल पात्र प्रेक्षकांच्या चांगल्याच पंसतीस उतरल आहे... मयूर याने या मालिकेमध्ये शेखर ही भूमिका अतिशय जबरदस्त रित्या साकारली आहे..... आता मालिकेमध्ये त्यांची पुन्हा एकदा एन्ट्री झाल्याने सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे....